Bus Bai Bus | पाहा मुंबई खड्डेमुक्त झालीय का ? काय म्हणतायत किशोरी पेडणेकर | Sakal Media
2022-08-27 104 Dailymotion
'बस बाई बस' या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होतात यावेळी त्यांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जात आहेत.येत्या भागात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हजेरी लावली.